Mumbai | 'झुकेगा नही साला' म्हणत BMC समोर आंदोलन | Sakal Media
2022-04-08 1
आंदोलन ठिकाणावरील फिरते शौचालय आणि पाणी बंद केले पण ह्याआंदोलनकर्त्यांनी पण ठरवले आणि झूकेगा नही साला म्हणत हे आंदोलनकर्ते मुंबई महानगरपालिके समोर भर चौकात शौचास बसले. मग काय 10 मिनटात फिरते शौचालय आणि पाण्याची सोय करण्यात आली.